एक्स्प्लोर

नवीन वर्षाचा संकल्प : सूर्यनमस्कार कसे करावेत, जाणून घ्या 12 आसनं!

(छायाचित्र सौजन्य : प्रियांका ढोले, आंतरराष्ट्रीय योग शिक्षक आणि आहारतज्ञ)

1/13
सूर्यनमस्कार केल्याने शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते, सूर्यनमस्काराच्या सर्व स्थितीमध्ये आसन स्थिती कशी करतात ते जाणून घेऊया!  (छायाचित्र सौजन्य : प्रियांका ढोले, आंतरराष्ट्रीय योग शिक्षक आणि आहारतज्ञ)

2/13
1) प्रणामआसन :  सुरुवातीला सरळ उभं राहावं आणि नमस्कार करावा.

3/13
2) हस्तौत्तनासन  :  मग मागच्या बाजूला वाकावं.

4/13
3) हस्तपादासन : त्यानंतर कंबरेतून खाली वाकून दोन्ही हात पायांच्या शेजारी ठेऊन हनुवटी गुडघ्याला लावावी.

5/13
4) अश्व संचालनासन : त्यानंतर एक पाय मागे घेऊन, पुढचा पाय गुडघ्यात वाकवून पाठीची कमान करत मागे बघावं.

6/13
5) दंडासन : यानंतरच्या स्थितीमध्ये पायाचे चौडे, गुडघे, छाती आणि हनुवटी जमिनीला टेकवावी.

7/13
6) अष्टांग नमस्कार : त्यानंतर दोन्ही हातावर शरीराचा भार घेत, पाठीची कमान करत मान ताठ ठेवावी.

8/13
7) भुजंगासन : त्यानंतर पुढं सरका आणि छातीला उंचवा जणू फणा काढलेला नाग.

9/13
8) पर्वतासन : श्वास सोडत आपली कंबर वरती घ्या.

10/13
9) अश्व संचालनासन : त्यानंतर एक पाय मागे घेऊन, पुढचा पाय गुडघ्यात वाकवून पाठीची कमान करा

11/13
10) हस्त पादासन : कंबरेतून खाली वाकूत दोन्ही हात पायांच्या शेजारी ठेऊन हनुवटी गुडघ्याला लावावी.

12/13
11) हस्तौत्तनासन : मग मागच्या बाजूला वाकावं.

13/13
12) ताडासन : सरळ उभं राहून नमस्कार करावा.  (छायाचित्र सौजन्य : प्रियांका ढोले, आंतरराष्ट्रीय योग शिक्षक आणि आहारतज्ञ)

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amol Kolhe : आतापर्यंत आज्ञाधारक अमोल कोल्हे बघितला, आता कफन बांधलेला बंडखोर अमोल कोल्हे बघाल; भर सभेत अमोल कोल्हेंचं अजितदादांना आव्हान

"माझा कुत्रादेखील त्याला..."; राज कुमारने घरी आलेल्या रामानंद सागरसोबत केलेलं गैरवर्तन; अन् धर्मेंद्रचं नशीब बदललं
Amol Kolhe On Ajit Pawar : करारा जबाब मिलेगा, भरसभेत अमोल कोल्हे आक्रमक

EVM Machine Demo :  मशीन कशाप्रकारे काम करते पाहा डेमो व्हिडिओ
EVM Machine Demo : मशीन कशाप्रकारे काम करते पाहा डेमो व्हिडिओ
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sambhajinagar Cash Seized : संभाजीनगरमध्ये पैठणगेट परिसरात मतदानाच्या आदल्या दिवशी सापडलं मोठं घबाडABP Majha Headlines : 08 AM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTOP 70 : सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 12 मे 2024 : ABP MajhaEVM Machine Demo :  मशीन कशाप्रकारे काम करते पाहा डेमो व्हिडिओ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amol Kolhe : आतापर्यंत आज्ञाधारक अमोल कोल्हे बघितला, आता कफन बांधलेला बंडखोर अमोल कोल्हे बघाल; भर सभेत अमोल कोल्हेंचं अजितदादांना आव्हान
Amol Kolhe : आतापर्यंत आज्ञाधारक अमोल कोल्हे बघितला, आता कफन बांधलेला बंडखोर अमोल कोल्हे बघाल; भर सभेत अमोल कोल्हेंचं अजितदादांना आव्हान
"माझा कुत्रादेखील त्याला..."; राज कुमारने घरी आलेल्या रामानंद सागरसोबत केलेलं गैरवर्तन; अन् धर्मेंद्रचं नशीब बदललं
Amol Kolhe On Ajit Pawar : करारा जबाब मिलेगा, भरसभेत अमोल कोल्हे आक्रमक
Amol Kolhe On Ajit Pawar : करारा जबाब मिलेगा, भरसभेत अमोल कोल्हे आक्रमक
EVM Machine Demo :  मशीन कशाप्रकारे काम करते पाहा डेमो व्हिडिओ
EVM Machine Demo : मशीन कशाप्रकारे काम करते पाहा डेमो व्हिडिओ
एसआयपी करताना फक्त 'ही' चार सूत्रं पाळा, मालामाल व्हा;  मिळवा दुप्पट, चौपट परतावा!

Horoscope Today 12 May 2024 : आजचा रविवार सर्व 12 राशींसाठी कसा असेल? मेष ते मीन राशीचे राशीभविष्य जाणून घ्या
आजचा रविवार सर्व 12 राशींसाठी कसा असेल? मेष ते मीन राशीचे राशीभविष्य जाणून घ्या
Mother's Day 2024 : नरगिस, रीमा लागू ते अनुष्का शेट्टी; 'या' अभिनेत्रींनी गाजवली आईची भूमिका
नरगिस, रीमा लागू ते अनुष्का शेट्टी; 'या' अभिनेत्रींनी गाजवली आईची भूमिका
SBI चे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर सावधान, 'हा' नवा नियम जाणून घ्या; अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान!

Embed widget