एक्स्प्लोर

PHOTO: महाराष्ट्राच्या लाडक्या वहिनीचा क्लासी अवतार; पाहा फोटो!

(photo:geneliad/ig)

1/6
बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया डिसूजा भलेही फिल्मी दुनियेपासून दूर असली तरी तिचे कॉमेडी व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतात. त्याचबरोबर तिची फॅशन स्टाइलही जबरदस्त आहे.(फोटो :/geneliad/ig)

2/6
अभिनेत्री जेनेलिया डिसूझाने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये ती वेस्टर्न पोशाखात दिसत आहे.(फोटो :/geneliad/ig)

3/6
ग्रेन कलरच्या फुल स्लीव्स ड्रेसमध्ये जेनेलिया खूपच ग्लॅमरस दिसत आहे.(फोटो :/geneliad/ig)

4/6
ओपन हेअरस्टाइल आणि कमी मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला आहे.(फोटो :/geneliad/ig)

5/6
2008 मध्ये 'जाने तू या जाने ना' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या जेनेलियाने अभिनेता रितेश देशमुखसोबत लग्न केले. दोघांना दोन मुले आहेत. लग्नानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीतून दीर्घकाळ ब्रेक घेतला.(फोटो :/geneliad/ig)

6/6
ती शेवटची 2012 मध्ये आलेल्या 'तेरे नाल लव हो गया' या चित्रपटात दिसली होती ज्यामध्ये रितेश मुख्य भूमिकेत होता.(photo:geneliad/ig)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला

Narenda Modi: ... म्हणून राज ठाकरेंना भाजपने सोबत घेतले; नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच सांगितली 'राज की बात'
... म्हणून राज ठाकरेंना भाजपने सोबत घेतले; नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच सांगितली 'राज की बात'
खर्च 60000 अन् कांद्याची पट्टी फक्त 10000 रुपये, मतदान होताच दरात घसरण, बळीराजाला मोठा फटका

भुजबळ साहेबांना कोणीही डॉमिनेट करू शकत नाही, त्यांच्यामागे ओबीसींची मोठी ताकद : गोपीचंद पडळकर
भुजबळ साहेबांना कोणीही डॉमिनेट करू शकत नाही, त्यांच्यामागे ओबीसींची मोठी ताकद : गोपीचंद पडळकर
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Manoj Jarange : Pankaja Munde जातीयवादी वक्तव्य करतात, मनोज जरांगेंचां घणाघात ABP MajhaAnandache Paan : राखेतून उगवतीकडे आणि लेखणीच्या अग्रावर या पुस्तकांच्या लेखकांसह खास गप्पाAnandache Paan : राखेतून उगवतीकडे आणि लेखणीच्या अग्रावर या पुस्तकांच्या लेखकांसह खास गप्पाSanjay Shirsat Sambhajinagar PC : बापाशी आणि विचारांशी गद्दारी का केली? शिरसाट यांचा ठाकरेंना सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
Narenda Modi: ... म्हणून राज ठाकरेंना भाजपने सोबत घेतले; नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच सांगितली 'राज की बात'
... म्हणून राज ठाकरेंना भाजपने सोबत घेतले; नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच सांगितली 'राज की बात'
खर्च 60000 अन् कांद्याची पट्टी फक्त 10000 रुपये, मतदान होताच दरात घसरण, बळीराजाला मोठा फटका
खर्च 60000 अन् कांद्याची पट्टी फक्त 10000 रुपये, मतदान होताच दरात घसरण, बळीराजाला मोठा फटका
भुजबळ साहेबांना कोणीही डॉमिनेट करू शकत नाही, त्यांच्यामागे ओबीसींची मोठी ताकद : गोपीचंद पडळकर
भुजबळ साहेबांना कोणीही डॉमिनेट करू शकत नाही, त्यांच्यामागे ओबीसींची मोठी ताकद : गोपीचंद पडळकर
Rain : किल्लारीत अवकाळीचा धुमाकूळ, लातूर-धाराशिवमध्ये पावसाच्या सरी; आंबा बागांचे नुकसान

Unseasonal Rain : अवकाळी पाऊस अन् गारपिटीचा तडाखा, 100 पोपट दगावले, शेतीचेही मोठे नुकसान
अवकाळी पाऊस अन् गारपिटीचा तडाखा, 100 पोपट दगावले, शेतीचेही मोठे नुकसान
''चंद्रकांत पाटलांना काय कळतं?, फक्त तेरे नाम' भांग पाडून फिरत असतात''; जरांगे पाटलांनी उडवली खिल्ली

Nashik Lok Sabha : अजितदादांचा फोन, मुख्यमंत्र्यांशी चर्चा, अखेर माणिकराव कोकाटेंची नाराजी दूर, हेमंत गोडसेंच्या प्रचारासाठी मैदानात
अजितदादांचा फोन, मुख्यमंत्र्यांशी चर्चा, अखेर माणिकराव कोकाटेंची नाराजी दूर, हेमंत गोडसेंच्या प्रचारासाठी मैदानात
Embed widget