एक्स्प्लोर
Advertisement
Ajit Pawar Special Report : दादापण भारी देवा! दादांनी मिळवली वजनदार मंत्रिपदं
राज्यात सध्या दोन गोष्टी चर्चेत आहेत...एक म्हणजे हाऊसफूल असलेला बाई पण भारी देवा हा सिनेमा आणि दुसरं म्हणजे अजित दादा.. १२ दिवासांपूर्वी जे ९ जण विरोधी पक्षात होते.. तेच आता थेट मंत्री झालेत.. दादांची पॉवर खातेवाटपातही पहायला मिळालीये.. सर्व मालाईदार खाती अजित पवार गटाला मिळाली आहेत.. महत्त्वाचं अर्थ खातं दादांच्या पारड्यात पडलंय. या एका खात्यामुळे दादांचं पारडं अधिक भक्कम झालंय. पण दुसरीकडे याच निर्णयामुळे शिवसेनेला घाम फुटण्याची शक्यता आहे.. मविआच्या काळातही दादाच अर्थमंत्री होते..आणि त्यावेळी दादांनी शिवसेनेला निधीवाटप केलं नाही असा आरोप अनेकदा झाला.. पण ज्या दादांवर शिवसेनेने आरोप केले तेच दादा पुन्हा एकदा अर्थमंत्री बनले.. त्यामुळे दादापण भारी देवा असंच म्हणण्याची वेळ आलीय.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Dombivli Boiler Blast Special Report : डोंबिवलीत मृत्यूचे कारखाने...आजपर्यंत किती स्फोट झाले?
Maharashtra Boat Accident Special Report : तीन दिवसात 18 जणांचा बुडून मृत्यू! महाराष्ट्र हादरला
Agarwal Chhota Rajan Special Report : नवा बॉम्ब, राजनशी संबंध; अग्रवाल कुटुंबाचं अंडरवर्लड कनेक्शन!
Pune Accident Blood Special Report : पुणे अपघात प्रकरणातील आरोपीच्या ब्लड रिपोर्टला का झाला उशीर?
Kirtikar vs Shinde Special Report : पक्षनिष्ठा की पुत्रप्रेम, निकालाआधी ब्लेमगेम; महायूतीत महायुद्ध
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
आरोग्य
ठाणे
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement